पॉलिन टी बीस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॉलिन टी बीस्ट (१३ फेब्रुवारी, १९७०:नेदरलँड्स - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० ते २००८ दरम्यान ६४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

महिला एकदिवसीय क्रिकेट मध्ये १,००० धावा पूर्ण करणारी पॉलिन नेदरलँड्सची पहिली खेळाडू आहे. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत तिने एकूण २ शतके तर ४ अर्धशतके केली.