अर्नोस वेल मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्नोस व्हेल स्टेडियम (Arnos Vale स्टेडियम) हे कॅरिबियनमधील सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाच्या किंग्सटाउन शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १८,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या अर्नोस व्हेल येथे क्रिकेटचे कसोटीएकदिवसीय सामने खेळवले जातात. जुलै २००९ मध्ये येथील वेस्ट इंडीजसोबत झालेल्या कसोटी सामन्यामध्ये बांगलादेश क्रिकेट संघाने आपला पहिलावाहिला विजय मिळवला होता.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 13°8′30.7″N 61°12′42.5″W / 13.141861°N 61.211806°W / 13.141861; -61.211806