कॅप्टन रूप सिंग स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅप्टन रूप सिंग स्टेडियम भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या ग्वाल्हेर शहरातील क्रिकेट मैदान आहे. जानेवारी २२, इ.स. १९८८पासून येथे दहा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यात आले आहेत. येथे ४५,००० प्रेक्षक बसण्याची सोय आहे.