Jump to content

"मुठा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:


पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम [[मुळा नदी|मुळा नदीशी]] होतो. ही मुळा नदी पुढे जाऊन [[तुळापूर]] येथे [[भीमा नदी]]स मिळते.
पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम [[मुळा नदी|मुळा नदीशी]] होतो. ही मुळा नदी पुढे जाऊन [[तुळापूर]] येथे [[भीमा नदी]]स मिळते.

मुठा नदीवरील पूल-
* म्हात्रे पूल
* राजाराम पूल
* लकडीपूल (संभाजी पूल)
* शिंदे पूल
* झेड पूल (Z-Bridge)
* ओंकारेश्वर पूल
* नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
* दगडीपूल (डेंगळे पूल)
* आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल







पहा : [[जिल्हावार नद्या]]
पहा : [[जिल्हावार नद्या]]

१५:५१, ३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

मुठा
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते भीमा नदी
धरणे पानशेत धरण, खडकवासला धरण

मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते. खडकवासला येथे ह्या नदीवर मोठे धरण आहे. पुणे शहराला पाण्याचा मुख्य पुरवठा येथून होतो.

पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा नदी पुढे जाऊन तुळापूर येथे भीमा नदीस मिळते.

मुठा नदीवरील पूल-

  • म्हात्रे पूल
  • राजाराम पूल
  • लकडीपूल (संभाजी पूल)
  • शिंदे पूल
  • झेड पूल (Z-Bridge)
  • ओंकारेश्वर पूल
  • नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
  • दगडीपूल (डेंगळे पूल)
  • आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल




पहा : जिल्हावार नद्या