मार्कंडेय नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्कंडेय नदी कर्नाटकातून वाहणारी एक नदी आहे. बेळगांव शहर या नदीकाठी आहे.