बिंदुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिंदुसरा गोदावरीची एक उपनदी आहे. बीड जिल्ह्यातील ही नदी सिंदफणी नदीला मिळते जी पुढे सिंदफणी गोदावरीला मिळते.