Jump to content

हरिद्रा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरिद्रा नदी, अर्थात हळदीव्होळ ही भारताच्या महाराष्ट्रआंध्र प्रदेश राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही गोदावरीची उपनदी असून आंध्र प्रदेशातील निजामाबाद जिल्ह्यात गोदावरीस जाऊन मिळते.