सई नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सई नदी भारताच्या गुजरात राज्यातील छोटी नदी आहे. अंदाजे २५ किमी लांबी असलेल्या या नदीचे खोरे ४४ किमी विस्ताराचे आहे.