चिनाब नदी
Appearance
चिनाब | |
---|---|
इतर नावे | चंद्रभागा |
उगम | हिमाचल प्रदेश, भारत |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
भारत पाकिस्तान |
लांबी | ९६० किमी (६०० मैल) |
ह्या नदीस मिळते | पंजनद |
उपनद्या |
चंद्रा भागा झेलम रावी |
चिनाब ही भारत व पाकिस्तान देशांमधून वाहणारी आणि सतलज नदीबरोबर एकत्र मिळून पंजनदच्या रूपाने अखेरीस सिंधू नदीला जाऊन मिळणारी एक प्रमुख नदी आहे.