काउंटी मैदान (साउथहँप्टन)
Appearance
(काउंटी क्रिकेट मैदान, साउथहँप्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | साउथहँप्टन, इंग्लंड |
आसनक्षमता | ७,००० |
| |
प्रथम ए.सा. |
१६ जून १९८३: ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे |
अंतिम ए.सा. |
३० मे १९९९: केन्या वि. श्रीलंका |
यजमान संघ माहिती | |
हॅंपशायर काउंटी क्रिकेट क्लब (१८८५-२०००) | |
शेवटचा बदल २८ एप्रिल २०२१ स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर) |
काउंटी मैदान हे इंग्लंडच्या साउथहँप्टन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१६ जून १९८३ रोजी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.