Jump to content

लाला अमरनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian Flag
Indian Flag
लाला अमरनाथ
भारत
लाला अमरनाथ
फलंदाजीची पद्धतउजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने medium pace
कसोटी प्रथम श्रेणी
सामने२४१८४
धावा ८७८१०,४२६
फलंदाजीची सरासरी२४.३८४१.३७
शतके/अर्धशतके१/४३१/५९
सर्वोच्च धावसंख्या११८२६२
चेंडू४२४१२९.४७४
बळी४५४६३
गोलंदाजीची सरासरी३२.९१२२.९८
एका डावात ५ बळी२१९
एका सामन्यात १० बळी-३
सर्वोत्तम गोलंदाजी५/९६७/२७
झेल/यष्टीचीत१३९६/२

क.सा. पदार्पण: १५ डिसेंबर, १९३३
शेवटचा क.सा.: १२ डिसेंबर, १९५२
दुवा:

नानिक अमरनाथ भारद्वाज (प्रचलित नाव लाला अमरनाथ सप्टेंबर ११ १९११ - ऑगस्ट ५ २०००) हे भारतीय टेस्ट क्रिकेट खेळाडू होते. भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. स्वतंत्र भारताच्या कसोटी संघाचे ते पहिले नायक होते. त्यांनी १९४७-४८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे नेतृत्व केले होते.

अमरनाथचा जन्म कपुरथला, पंजाब येथे झाला व बालपण लाहोर येथे गेले.



भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
मागील:
इफ्तिखार अली खान पटौडी
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९४७ – इ.स. १९४९
पुढील:
विजय हजारे
मागील:
विजय हजारे
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९५२ – इ.स. १९५३
पुढील:
विजय हजारे