मॉली हाइड
Appearance
मेरी इडिथ मॉली हाइड (२४ ऑक्टोबर, १९१३:शांघाय, चीन - १० सप्टेंबर, १९९५:सरे, इंग्लंड) ही
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९५४ दरम्यान १५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.