इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९४८-४९
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९४८-४९ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १६ डिसेंबर १९४८ – ९ मार्च १९४९ | ||||
संघनायक | डडली नर्स | जॉर्ज मान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९४८-मार्च १९४९ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१६-२० डिसेंबर १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- ओवेन विन, डेनिस बेग्बी, कुआन मॅककार्थी (द.आ.), रेज सिम्पसन, जॉर्ज मान आणि रोली जेन्किन्स (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]
३री कसोटी
[संपादन]१-५ जानेवारी १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- मार्टिन हॅनली (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]१२-१६ फेब्रुवारी १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- फिश मार्खम (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
[संपादन]५-९ मार्च १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जॅक चीटहॅम (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.