Jump to content

महिला ॲशेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषांच्या मालिकेसाठी बघा: द ॲशेस

महिला ऍशेस ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळली जाणारी ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट मालिका आहे. प्रथम महिला ॲशेस मालिका १९३५-३५ साली ऑस्ट्रेलियात झाली. २०१३ पासून ॲशेस मालिका ही फक्त कसोटीत न धरता एकदिवसीय, कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामन्यातून मिळवले गेलेले गुण ह्यावर महिला ॲशेसचा विजेता ठरविण्यात येतो.

निकाल

[संपादन]

फक्त कसोटी प्रकार (२०१०-११ पर्यंत)

[संपादन]
Series हंगाम आयोजन एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी इंग्लंड विजयी रद्द अनिर्णित मालिकेचा निकाल
१ १९३४-३५ ऑस्ट्रेलिया ३ ० २ ० १ इंग्लंड
२ १९३७ इंग्लंड ३ १ १ ० १ बरोबरीत
३ १९४८-४९ ऑस्ट्रेलिया ३ १ ० ० २ ऑस्ट्रेलिया
४ १९५१ इंग्लंड ३ १ १ ० १ बरोबरीत
५ १९५७-५८ ऑस्ट्रेलिया ४ ० ० १ ३ बरोबरीत
६ १९६३ इंग्लंड ३ ० १ ० २ इंग्लंड
७ १९६८-६९ ऑस्ट्रेलिया ३ ० ० ० ३ बरोबरीत
८ १९७६ इंग्लंड ३ ० ० ० ३ बरोबरीत
९ १९८४-८५ ऑस्ट्रेलिया ५ २ १ ० २ ऑस्ट्रेलिया
१० १९८७ इंग्लंड ३ १ ० ० ० ऑस्ट्रेलिया
११ १९९१-९२ ऑस्ट्रेलिया १ १ ० ० ० ऑस्ट्रेलिया