इडन गार्डन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईडन गार्डन्स
Eden Gardens.jpg
मैदान माहिती
स्थान कोलकाता
गुणक 22°33′52″N 88°20′36″E / 22.56444, 88.34333गुणक: 22°33′52″N 88°20′36″E / 22.56444, 88.34333
स्थापना १८६५
आसनक्षमता ८२,०००
मालक भारतीय आर्मी
प्रचालक क्रिकेट असोशिएशन बंगाल
यजमान भारतीय क्रिकेट संघ
एण्ड नावे
हाय कोर्ट एण्ड
पॅवेलियन एण्ड
आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ५ - ८ जानेवारी १९३४: भारत  वि. इंग्लंड
अंतिम क.सा. १४ - १८ फेब्रुवारी २०१०: भारत  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. १८ फेब्रुवारी १९८७: भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २४ डिसेंबर २००९: भारत वि. श्रीलंका
यजमान संघ माहिती
बंगाल क्रिकेट संघ (सद्य)
कोलकाता नाईट रायडर्स (२००८ - सद्य)
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१०
स्रोत: Eden Gardens, Cricinfo (इंग्लिश मजकूर)

इतिहास[संपादन]

१८६४ साली बांधण्यात आलेले ईडन गार्डन्स मैदान (बंगाली: ইডেন গার্ডেন্স), भारतातील सर्वोत्तम क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. इ.स. १९३४ साली येथे पहिला कसोटी सामना भारतचा ध्वज भारत आणि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आला.

प्रेक्षक क्षमता आणि इतर[संपादन]

प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने ईडन गार्डन्स हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठ्या मैदानांपैकी एक आहे. सुमारे ९०,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानात एक लाखाहून अधिक क्रिकेट रसिकांनी सामना पाहिल्याच्या नोंदी आहेत. येथील खेळपट्टीच्या दोन टोकांना हायकोर्ट एन्ड आणि पॅव्हिलियन एन्ड असे संबोधले जाते. १९८८ साली भारत व पाकिस्तान झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना या मैदानवर झाला होता. ह्या मालिकेतला अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.

रोमांचक सामने[संपादन]

  • २०००-०१मध्ये झालेला ऑस्ट्रेलिया व भारतामध्ये झालेला कसोई सामना. हा सामना भारताने पिछाडीवरून पुढे येत जिंकला. या सामन्यात हरभजनने गोलंदाजीत केलेली हॅटट्रिक व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने केलेले द्विशतक क्रिकेट इतिहासातील सोनेरी पान आहे.


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट मैदान-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.