इडन पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईडन पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

इडन पार्क हे न्यू झीलंडच्या ऑकलंड शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलंडच्या सर्वात मोठ्या क्रीडामैदानामध्ये[१] २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने खेळण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Iconic New Zealand rugby grounds". Archived from the original on 26 August 2014. 23 August 2014 रोजी पाहिले.