इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९४८-४९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यू झीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.

महिला ॲशेस[संपादन]

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया महिला
Flag of England.svg
इंग्लंड महिला
तारीख १५ जानेवारी – २२ फेब्रुवारी १९४९
संघनायक मॉली डाइव्ह मॉली हाइड
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया महिलांनी ३ सामन्यांची महिला ॲशेस मालिका १-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॉली डाइव्ह हिने तर मॉली हाइडकडे इंग्लंडचे कर्णधारपद सोपविण्यात आले.

महिला कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: महिला ॲशेस

१ली महिला कसोटी[संपादन]

१५-१८ जानेवारी १९४९
महिला ॲशेस
धावफलक
वि
२१३ (८१.३ षटके)
बेटी विल्सन १११
मॉली हाइड ३/२४ (१० षटके)
७२ (८४.५ षटके)
सेसिलिया रॉबिन्सन ३४
बेटी विल्सन ६/२३ (२६.५ षटके)
१७३/५घो (७१ षटके)
एमी हडसन ८१
मर्टल मॅकलॅगन २/४२ (१६ षटके)
१२८ (६२.३ षटके)
मॉली हाइड ३०
नॉर्मा व्हाइटमन ४/३३ (१९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १८६ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड


२री महिला कसोटी[संपादन]

२८-३१ जानेवारी १९४९
महिला ॲशेस
धावफलक
वि
२६५ (११२.१ षटके)
जॉइस क्राइस्ट ४२
मेगन लोव ३/३४ (२६ षटके)
३०२ (११७.२ षटके)
सेसिलिया रॉबिन्सन ४१
बेटी विल्सन ४/२५ (२१ षटके)
१५८/४घो (४२ षटके)
बेटी विल्सन ७४
मर्टल मॅकलॅगन ३/६९ (१७ षटके)
१७१/७ (११२ षटके)
मर्टल मॅकलॅगन ७७
एमी हडसन ३/३७ (१९ षटके)

३री महिला कसोटी[संपादन]

१९-२२ फेब्रुवारी १९४९
महिला ॲशेस
धावफलक
वि
१७२ (९७.१ षटके)
मॉली हाइड ६३
एमी हडसन ३/११ (५ षटके)
२७२ (१३३ षटके)
एमी हडसन ५५
मर्टल मॅकलॅगन ४/६७ (३८ षटके)
२०५/४ (११५ षटके)
मॉली हाइड १२४*
नॉर्मा व्हाइटमन १/२९ (१६ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • डॉट लाफटन (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला[संपादन]

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड महिला
Flag of England.svg
इंग्लंड महिला
तारीख २६ – २९ मार्च १९४९
संघनायक इना लामासन मॉली हाइड
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

महिला ॲशेस संपताच इंग्लंड संघाने शेजारील देश न्यू झीलंडकडे प्रस्थान केले. तेथे इंग्लंडने न्यू झीलंड महिलांसोबत एक महिला कसोटी खेळली. इना लामासनने न्यू झीलंडचे कसोटीत नेतृत्व केले तर इंग्लंडच्या व्यवस्थापनेनी इंग्लंडचे नेतृत्व मॉली हाइडकडेच कायम ठेवले. एकमेव महिला कसोटी सामना ऑकलंड या शहरातील प्रसिद्ध अश्या इडन पार्क या मैदानावर खेळविण्यात आला. इंग्लंड महिलांनी सामन्यावर प्रभुत्व गाजवत कसोटी १८५ धावांनी जिंकली.

महिला कसोटी मालिका[संपादन]

एकमेव महिला कसोटी[संपादन]

२६-२९ मार्च १९४९
धावफलक
वि
२०४ (१०३.२ षटके)
हेझल सँडर्स ५४
ग्रेस गूडर ६/४२ (२३.२ षटके)
६१ (५५.२ षटके)
जोआन फ्रांसिस १९
डोरोथी मॅकइवोय ५/२३ (१९.२ षटके)
१६४/७घो (७३ षटके)
मर्टल मॅकलॅगन ४७
फिल ब्लॅक्लर १/१६ (१२ षटके)
१२२ (८६.३ षटके)
उना विकहॅम ३४
मेरी डुगन ३/२१ (२२ षटके)
इंग्लंड महिला १८५ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड