जॉर्ज मान
Appearance
फ्रांसिस जॉर्ज मान (६ सप्टेंबर, १९१७:सरे, इंग्लंड - ८ ऑगस्ट, २००१:बर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४८ ते १९४९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.