ग्लासगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्लासगो
Glasgow
युनायटेड किंग्डममधील शहर
ग्लासगो is located in स्कॉटलंड
ग्लासगो
ग्लासगो
ग्लासगोचे स्कॉटलंडमधील स्थान

गुणक: 55°51′30″N 4°15′32″W / 55.85833°N 4.25889°W / 55.85833; -4.25889

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
क्षेत्रफळ १७५.५ चौ. किमी (६७.८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,९२,८२०
  - घनता ३,२९८ /चौ. किमी (८,५४० /चौ. मैल)
  - महानगर २५,५०,०००
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
www.glasgow.gov.uk


ग्लासगो (इंग्लिश: Glasgow.ogg Glasgow ; स्कॉट्स: Glesga; स्कॉटिश गेलिक: Glaschu) हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात क्लाइड नदीच्या काठावर वसले असून ते एडिनबरापासून ७९ किमी तर लंडनपासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो युनायटेड किंग्डममधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

ब्रिटिश साम्राज्यकाळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे अमेरिका खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

जनसांख्यिकी[संपादन]

प्रशासन[संपादन]

अर्थव्यवस्था[संपादन]

संस्कृती[संपादन]

खेळ[संपादन]

स्कॉटलंडमधील इतर शहरांप्रमाणे फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. सेल्टिक एफ.सी.रेंजर्स एफ.सी. हे स्कॉटिश प्रिमियर लीगमधील दोन सर्वात यशस्वी संघ ग्लासगोमध्ये स्थित आहेत. तसेच रग्बी लीग, रग्बी युनियनबास्केटबॉल खेळांमधील व्यावसायिक संघ ग्लासगोमध्ये आहेत/

इ.स. २०१४ मधील राष्ट्रकुल खेळांचे ग्लासगो हे यजमान शहर होते.

वाहतूक[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत