Jump to content

हेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द हेग या पानावरून पुनर्निर्देशित)
हेग
's-Gravenhage (Den Haag)
नेदरलँड्समधील शहर


ध्वज
चिन्ह
हेग is located in नेदरलँड्स
हेग
हेग
हेगचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 52°5′N 4°19′E / 52.083°N 4.317°E / 52.083; 4.317

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत झाउड-हॉलंड
क्षेत्रफळ ९८.२० चौ. किमी (३७.९२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,८८,३७०
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.denhaag.nl/


हेग (डच: Den Haags-Gravenhage) ही नेदरलँड्सच्या झाउड-हॉलंड ह्या प्रांताची राजधानी व देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय व इतर १५०हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "हेगविषयक पर्यटन-माहिती" (इंग्लिश भाषेत). 2011-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-11 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "शहर देन हाग" (डच भाषेत).
  • "शहर देन हाग" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)