ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड महिला
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख २१ – २४ मार्च १९७५
संघनायक ट्रिश मॅककेल्वी वेंडी ब्लंस्डेन
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९७४ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ट्रिश मॅककेल्वीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व वेंडी ब्लंस्डेनकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. बेसिन रिझर्ववर खेळवला गेलेला एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटला.

महिला कसोटी मालिका[संपादन]

एकमेव महिला कसोटी[संपादन]

२१-२४ मार्च १९७५
धावफलक
वि
३५९ (१६९ षटके)
जिल सॉलब्रे ६२
शॅरन ट्रेड्रिया ४/१०० (४६ षटके)
३६२ (१७७.३ षटके)
लोर्रेन हिल ११८*
जॅकी लॉर्ड ४/१२० (५५ षटके)
२७६/६घो (१४५.४ षटके)
बार्बरा बेवेज ९६
शॅरन ट्रेड्रिया ३/७१ (२० षटके)
४७/१ (२१ षटके)
जॅकी पॉटर २७*
माउरीन पीटर्स १/११ (९ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन