Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९५८-५९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा १९५८-५९
पाकिस्तान
वेस्ट इंडीज
तारीख २० फेब्रुवारी – ३१ मार्च १९५९
संघनायक फझल महमूद (१ली,२री कसोटी)
इम्तियाझ अहमद (३री कसोटी)
जेरी अलेक्झांडर
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९५९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा केला.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२०-२५ फेब्रुवारी १९५९
धावफलक
वि
१४६ (६० षटके)
बसिल बुचर ४५*
नसीम उल घानी ४/३५ (१६ षटके)
३०४ (१६०.२ षटके)
हनीफ मोहम्मद १०३
वेस्ली हॉल ३/५७ (३० षटके)
२४५ (११३ षटके)
ज्यो सोलोमन ६६
शुजाउद्दीन ३/१८ (१३ षटके)
८८/० (३४ षटके)
इजाज बट ४१*
पाकिस्तान १० गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तानी भूमीवर वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना.
  • इजाज बट आणि अंताव डिसूझा (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

[संपादन]
६-८ मार्च १९५९
धावफलक
वि
१४५ (७५.३ षटके)
वॉलिस मथियास ६४
वेस्ली हॉल ४/२८ (१३ षटके)
७६ (३६.३ षटके)
गारफील्ड सोबर्स २९
फझल महमूद ६/३४ (१८.३ षटके)
१४४ (६२.५ षटके)
वॉलिस मथियास ४५
एरिक ॲटकिन्सन ४/४२ (२२ षटके)
१७२ (६०.५ षटके)
गारफील्ड सोबर्स ४५
फझल महमूद ६/६६ (२७ षटके)
पाकिस्तान ४१ धावांनी विजयी.
बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

[संपादन]
२६-३१ मार्च १९५९
धावफलक
वि
४६९ (१४९.३ षटके)
रोहन कन्हाई २१७
नसीम उल घानी ३/१०६ (३० षटके)
२०९ (७९.२ षटके)
इजाज बट ४७
वेस्ली हॉल ५/८७ (२४ षटके)
१०४ (४८.५ षटके)(फॉ/ऑ)
सईद अहमद ३३
सॉनी रामाधीन ४/२५ (१० षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १५६ धावांनी विजयी.
बाग-ए-जीना, लाहोर