जॉन रिचर्ड रीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉन रिचर्ड रीड (३ जून, १९२८:ऑकलंड, न्यूझीलंड - १४ ऑक्टोबर, २०२०:ऑकलंड, न्यूझीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९४९ ते १९६५ दरम्यान ५८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.