फझल महमूद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फझल महमूद (१८ फेब्रुवारी, १९२७:लाहोर, ब्रिटिश भारत - ३० मे, २००५:लाहोर, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ ते १९६२ दरम्यान ३४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.