पीटर मे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर बार्कर हॉवर्ड मे (३१ डिसेंबर, १९२९:बर्कशायर, इंग्लंड - २७ डिसेंबर, १९९४:हॅंपशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५१ ते १९६१ दरम्यान ६६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.