आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६१-६२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६२ मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे भारत-पाकिस्तान मधील क्रिकेट संबंध १९७९पर्यंत स्थगित केले गेले.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२१ ऑक्टोबर १९६१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [३]
११ नोव्हेंबर १९६१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-० [५]
८ डिसेंबर १९६१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-२ [५]
१६ फेब्रुवारी १९६२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ५-० [५]

ऑक्टोबर[संपादन]

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२६ ऑक्टोबर इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर गद्दाफी मैदान, लाहोर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-१४ जानेवारी इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका, पूर्व पाकिस्तान सामना अनिर्णित
३री कसोटी २-७ फेब्रुवारी इम्तियाझ अहमद टेड डेक्स्टर नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा भारत दौरा[संपादन]

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१६ नोव्हेंबर नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ डिसेंबर नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१८ डिसेंबर नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
४थी कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत १८७ धावांनी विजयी
५वी कसोटी १०-१५ जानेवारी नरी काँट्रॅक्टर टेड डेक्स्टर महानगरपालिका मैदान, मद्रास भारतचा ध्वज भारत १२८ धावांनी विजयी

डिसेंबर[संपादन]

न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ डिसेंबर जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड किंग्जमेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३० धावांनी विजयी
२री कसोटी २६-२९ डिसेंबर जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-४ जानेवारी जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७२ धावांनी विजयी
४थी कसोटी २-५ फेब्रुवारी जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ५१ धावांनी विजयी
५वी कसोटी १६-२० फेब्रुवारी जॅकी मॅकग्ल्यू जॉन रिचर्ड रीड सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४० धावांनी विजयी

फेब्रुवारी[संपादन]

भारताचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२० फेब्रुवारी फ्रँक वॉरेल नरी काँट्रॅक्टर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
२री कसोटी ७-१२ मार्च फ्रँक वॉरेल नरी काँट्रॅक्टर सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १८ धावांनी विजयी
३री कसोटी २३-२८ मार्च फ्रँक वॉरेल मन्सूर अली खान पटौदी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३० धावांनी विजयी
४थी कसोटी ४-९ एप्रिल फ्रँक वॉरेल मन्सूर अली खान पटौदी क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी १३-१८ एप्रिल फ्रँक वॉरेल मन्सूर अली खान पटौदी सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२३ धावांनी विजयी