Jump to content

अँथनी डि मेलो चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँथनी डि मेल्लो चषक या पानावरून पुनर्निर्देशित)

अँथनी डि मेलो चषक ही भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९५२ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर भारतात खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट आयोजक अँथनी डि मेलो यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे.

एकूण ५६ कसोटी सामन्यांपैकी भारताने १९, इंग्लंडने १० जिंकले तर २७ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

[संपादन]
Series हंगाम एकूण सामने भारत विजयी इंग्लंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९५१-५२ बरोबरीत
१९६१-६२ भारतचा ध्वज भारत
१९६३-६४ बरोबरीत
१९७२-७३ भारतचा ध्वज भारत
१९७६-७७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८१-८२ भारतचा ध्वज भारत
१९८४-८५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९२-९३ भारतचा ध्वज भारत