फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

यादी[संपादन]

फरीदा जलाल, जया बच्चन, राणी मुखर्जी व सुप्रिया पाठक ह्यांनी प्रत्येकी ३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.