अनुष्का शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनुष्का कोहली
जन्म १ मे, १९८८ (1988-05-01) (वय: ३५)
अयोध्या,उत्तर प्रदेश
इतर नावे अनुष्का शर्मा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू
भाषा हिंदी
पती
अपत्ये

अनुष्का शर्मा (जन्मः १ मे १९८८) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. अनुष्काने २००९ साली आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडी ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.विराट कोहली सोबत त्यांचा विवाह झाला.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा नोंदी
2008 रब ने बना दी जोडी तानिया साहनी नामांकन, सर्वोत्तम अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार
2010 बदमाश कंपनी बुलबुल सिंग
2010 बॅंड बाजा बारात श्रुती कक्कर नामांकन, सर्वोत्तम अभिनेत्री फिल्मफेअर पुरस्कार
2011 पटियाला हाऊस सिमरन
2011 लेडीज vs रिक्की बहल इशिका देसाई
2012 जब तक है जान अकिरा राय फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
2013 मटरू की बिजली का मंडोला बिजली मंडोला
2014 पी.के. जग्गु (जगत जननी)
2014 एन.एच. १०
2015 बॉम्बे वेल्वेट
2015 दिल धडकने दो
2016 सुलतान
2016 ऐ दिल है मुश्किल अलिझेह
2018 "सुई धागा"

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अनुष्का शर्मा चे पान (इंग्लिश मजकूर)