चांदनी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चांदनी
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा कामना चंद्रा
प्रमुख कलाकार श्रीदेवी
ऋषी कपूर
विनोद खन्ना
अनुपम खेर
वहिदा रेहमान
सुषमा सेठ
जुही चावला
संगीत शिव-हरी
पार्श्वगायन लता मंगेशकर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ सप्टेंबर १९८९
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १८७ मिनिटेचांदनी हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, श्रीदेवीविनोद खन्ना ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्रिकोणी प्रेमकथेवर आधरित असलेला ह्या चित्रपटाला मोठे यश मिळाले.

पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]