सुश्मिता सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुश्मिता सेन
सुश्मिता सेन
जन्म सुश्मिता सेन
१९ नोव्हेंबर, इ.स. १९७५
हैदराबाद, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा
 • बंगाली
 • हिंदी
प्रमुख चित्रपट
 • सिर्फ तुम
 • मैं हूँ ना
 • पुरस्कार
 • विश्वसुंदरी, १९९४
 • फेमिना मिस इंडिया, १९९४
 • अपत्ये  सुश्मिता सेन (मराठी लेखनभेद: सुष्मिता सेन ; बंगाली: সুস্মিতা সেন ; रोमन लिपी: Sushmita Sen ;) (नोव्हेंबर १९ इ.स. १९७५; हैदराबाद, आंध्र प्रदेश - हयात) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने हिंदी भाषेतील चित्रपटांत अभिनय केला आहे. इ.स. १९९४ सालातल्या मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' उर्फ "विश्वसुंदरी" किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली.

  १९९६ मध्ये पडद्यावर झळकलेल्या दस्तक या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही तमिळ व इंग्रजी भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.[१]

  विनोदी चित्रपट बीवी नंबर १ (1999) मधील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि सिर्फ तुम (1999) आणि फिल्हाल... (2002) यांच्यातील तिच्या भूमिकांसाठी देखील तिला नामांकन मिळाले. तिच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये आँखे (2002), मैं हूँ ना (2004), मैने प्यार क्यूं किया? (2005) यांचा समावेश होतो.[२]

  सुरुवातीचा काळ[संपादन]

  कारकीर्द[संपादन]

  एका कार्यक्रमात सुश्मिता सेन

  फिल्मोग्राफी[संपादन]

  वर्ष फ़िल्म चरित्र टिप्पणी
  2006 ज़िन्दगी रॉक्स
  2006 चिंगारी बसंती
  2006 अलग अतिथि भूमिका (गीत)
  2005 मैं ऐसा ही हूँ वकील निति सिन्हा
  2005 मैंने प्यार क्यूँ किया नैना
  2005 बेवफा आरती सहाय
  2005 किस्ना
  2004 मैं हूँ ना चाँदनी चोपड़ा
  2004 वास्तु शास्त्र
  2003 समय ए सी पी मालविका चौहान
  2002 फ़िलहाल सिया सेठ
  2002 तुमकोना भूल पायेंगे
  2002 आँखें नेहा श्रीवास्तव
  2001 क्योंकि मैं झूठ नहीं बोलता
  2001 बस इतना सा ख्वाब है
  2001 नायक विशेष भूमिका
  2000 आगाज़ सुधा
  1999 सिर्फ तुम नेहा
  1999 बीवी नम्बर वन रूपाली
  1999 हिन्दुस्तान की कसम प्रिया
  1997 ज़ोर
  1996 दस्तक

  सन्मान व पुरस्कार[संपादन]

  बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Fans wish Zeenat, Sushmita on birthday". web.archive.org. 2013-07-23. 2022-01-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Sushmita Sen Filmography". boxofficeindia.com. 2022-01-18 रोजी पाहिले.