हुमा कुरेशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुमा कुरेशी
५८व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात हुमा कुरेशी
जन्म हुमा कुरेशी
२८ जुलै, इ.स. १९८६
दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलिवूड
कारकीर्दीचा काळ २०१२-
भाषा हिंदी

हुमा कुरेशी (२८ जुलै, इ.स. १९८६:दिल्ली, भारत - ) ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी एक अभिनेत्री आहे. हिने एक थी डायन, डी-डे, डेढ इश्कियां यांसह अनेक चित्रपटांत काम केले आहे.