फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
Appearance
(फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय चित्रपट पुरस्कार | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| विजेता |
| ||||
| स्थापना |
| ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
| |||||
फिल्मफेर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. १९८९ साली हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पूर्वी याला "लक्स न्यू फेस ऑफ द इयरसाठी फिल्मफेर अवॉर्ड" म्हणूनही ओळखले जात असे.

विजेते व नामांकन
[संपादन] विजेता व त्यांचा चित्रपट
संदर्भ
[संपादन]- ↑ "Winners of the 69th Filmfare Awards 2024". Filmfare. 28 January 2024. 29 January 2024 रोजी पाहिले.