Jump to content

कुमकुम (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमकुम (अभिनेत्री)
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावकुमकुम संपादन
जन्म-नावज़ैबुनिस्सा, زیب النساء संपादन
जन्म तारीख२२ एप्रिल 1934 संपादन
जन्मस्थानHussainabad संपादन
मृत्यू तारीख२८ जुलै 2020 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी, उर्दू भाषा, भोजपुरी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1954 संपादन
कार्य कालावधी (अंत)1973 संपादन

कुमकुम भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांचा जन्म झैबुनिसा,हुसेनाबाद शेखपुरा या बिहारमधील ठिकाणी १९३४ मध्ये झाला. तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे ११५ चित्रपट केलेत. मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा, गंगा की लहरे, राजा और रंक, आंखें (१९६८),हे त्यातील काही निवडक प्रसिद्ध चित्रपट आहेत. तिने आपल्या कालखंडात अनेक चित्रपट-नायकांसह भूमिका केल्यात आणि तिची किशोर कुमारच्या सोबत बजावलेली भूमिका प्रसिद्ध झाली.ती सन १९५४ ते १९७३ या कालावधीत चित्रपटसृष्टीत कार्यरत होती.

कुमकुम यांनी भोजपुरी चित्रपटांतही काम केले. 'गंगा मय्या तोहे पियारी चढैबो' (१९६३) हा तिने काम केलेला एक चित्रपट होता.