फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर प्राण, अमरीश पुरी, अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे.

यादी[संपादन]