कामिनी कौशल
कामिनी कौशल तथा उमा कश्यप (२४ फेब्रुवारी, इ.स. १९२७:लाहोर, पाकिस्तान - ) या हिंदी चित्रपटअभिनेत्री आहेत. त्यांना नीचा नगर या चित्रपटासाठी १९४६ चे पाल्मे दोर पारितोषिक तसेच बिरज बहू या चित्रपटासाठी १९५५ चे फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पारितोषिक मिळाले होते.