Jump to content

वहीदा रेहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वहिदा रेहमान या पानावरून पुनर्निर्देशित)
वहीदा रहमान
वहीदा रहमान
जन्म वहीदा रहमान
३ फेब्रुवारी १९३८
चेंगलपेट (चेन्नई)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
वडील एम. ए. रेहमान
आई मुमताज बेगम
पती कमलजीत तथा शशी रेखी
अपत्ये दोन. मुलगा सोहेल रेखी, मुलगी काश्वी रेखी.

वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात 3 फेब्रुवारी १९३८ला झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली असली, तरी त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. .

वहीदा रहमान यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट

[संपादन]
  • अदालत
  • अल्ल्लारखाँ
  • आज की धारा
  • आदमी
  • आधार
  • उलफ़त की नयी मंज़िलें
  • एक फूल चार काँटे
  • एक दिल सौ अफ़सानें
  • ओम जय जगदीश
  • कभी कभी
  • कागज़ के फूल
  • काला बाज़ार
  • कूली
  • कोहरा
  • कौन अपना कौन पराया
  • ख़ामोशी
  • गर्ल फ़्रेन्ड
  • गाईड
  • घुँघरू
  • चाँदनी
  • चौदहवी का चाँद
  • जस्टिस
  • ज़िदगी ज़िंदगी
  • ज्वालामुखी
  • ज्योती बने ज्वाला
  • 12 ओ क्लॉक
  • तीसरी क़सम
  • त्रिशूल
  • त्रिसंध्या
  • दर्पण
  • दिल दिया दर्द लिया
  • दिल का राजा
  • दिल्ली 6
  • धरती
  • धरम काँटा
  • नमक हलाल
  • नमकीन
  • नीलकमल
  • पथ्थर के सनम
  • पालकी
  • प्यासा
  • प्यासी आँखें
  • प्रेमपुजारी
  • फागुन
  • बाज़ी
  • बायें हाथ का खेल
  • बीस साल बाद
  • मकरंद
  • मज़बूर
  • मन की आँखें
  • मन मंदिर
  • मशाल
  • महान
  • मुझे जीने दो
  • मेरी भाभी
  • मैंनें गाँधी को नहीं मारा
  • रंग दे बसंती
  • राखी
  • रूप की रानी चोरोंका राजा
  • रेशमा और शेरा
  • लम्हें
  • लव्ह इन बॉम्बे
  • वॉटर
  • विश्वरूप-२
  • शगुन
  • शतरंज
  • सनी
  • सवाल
  • साहब बीबी और गुलाम
  • सिंहासन
  • सी.आय.डी.
  • सुबह ओ श्याम
  • सोलवाँ साल
  • स्वयम्‌
  • हम दोनों
  • हिम्मतवाला

वहीदा रहमान यांचे अन्य भाषांतील चित्रपट

[संपादन]
  • अभिजन (बंगाली)
  • अलीबाबावु 40 तिरुदगळु (तामीळ)
  • कालम्‌ मरी पोचू (तामीळ)
  • चुक्कलो चंद्रदु (तेलुगू)
  • जयसिंह (तेलुगू)
  • 15 Park Avenue (इंग्रजी आणि बगाली)
  • बंगावरु कलालु (तेलुगू)
  • रोजुलु मरायी (तेलुगू)
  • विश्वरूपम्‌ - 2 (तामीळ)
  • सिंहासन (तेलुगू)

पुरस्कार

[संपादन]
  • वहीदा रहमान यांना गाईड (१९६५) व नील कमल (१९६८) या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
  • रेशमा और शेरा (१९७१) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
  • १९७२ साली वहीदा रहमान यांना पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले..[ संदर्भ हवा ] (एकाच वर्षी दोन पुरस्कार?)
  • इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी चित्रपट पुरस्कार (२०१३)
  • फिल्मफेरचा आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलचा असे दोन जीवनगौरव पुरस्कार
  • बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा 'तीसरी कसम’ला पुरस्कार
  • मध्य प्रदेश सरकारचा किशोरकुमार अलंकरण पुरस्कार (२०१८-१९)
  • 53 वाँ दादासाहेब फाळके पुरस्कार

वहीदा रहमान यांच्या जीवनाविषयी आणि कारकिर्दीविषयी लिहिली गेलेली पुस्तके

[संपादन]
  • कॉन्व्हर्सेशन विथ वहिदा रहमान (मूळ इंग्रजी, लेखिका नसरीन मुन्नी कबीर) - वहीदा रहमान यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक. मराठी अनुवाद, ‘वहिदा रेहमान : हितगुजातून उलगडलेली’, अनुवादक मिलिंद चंपानेरकर