Jump to content

सीमा बिस्वास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Seema Biswas (es); Seema Biswas (hu); સીમા બિસ્વાસ (gu); Seema Biswas (eu); سیما بسواس (ks); Seema Biswas (ast); Сима Бисвас (ru); Seema Biswas (de); Seema Biswas (en-gb); سیما بیسواس (fa); Seema Biswas (da); सीमा बिस्वास (ne); シーマ・ビシュワース (ja); Seema Biswas (tet); Seema Biswas (nn); Seema Biswas (sv); 시마 비스와스 (ko); සීමා බිස්වාස් (si); Seema Biswas (ace); Seema Biswas (ga); सीमा बिस्वास (hi); సీమా బిస్వాస్ (te); ਸੀਮਾ ਬਿਸਵਾਸ (pa); সীমা বিশ্বাস (as); سیما بیسواس (azb); Seema Biswas (cs); சீமா பிஸ்வாஸ் (ta); सीमा बिस्वास (bho); সীমা বিশ্বাস (bn); Seema Biswas (fr); Seema Biswas (jv); سیما بسواس (ur); Seema Biswas (su); सीमा बिश्वास (mai); Seema Biswas (min); Seema Biswas (ms); सीमा बिस्वास (mr); Seema Biswas (nb); ସୀମା ବିଶ୍ଵାସ (or); Seema Biswas (fi); सीमा बिस्वास (dty); Seema Biswas (bjn); Seema Biswas (it); Seema Biswas (sl); Seema Biswas (ca); Seema Biswas (pt-br); Seema Biswas (pt); Seema Biswas (id); Seema Biswas (pl); സീമ ബിശ്വാസ് (ml); Seema Biswas (nl); Seema Biswas (bug); Seema Biswas (gor); سيما بيسواس (arz); سیما بیسواس (ckb); Seema Biswas (en); سيما بيسواس (ar); Seema Biswas (map-bms); ᱥᱤᱢᱟ ᱵᱤᱥᱣᱟᱥ (sat) Actriz india (es); ભારતીય અભિનેત્રી (gu); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1965 (cy); Indian actress (en-gb); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); भारतीय अभिनेत्री (hi); హిందీ నాటకరంగ, సినిమా నటి. (te); intialainen näyttelijä (fi); ভাৰতীয় অভিনেতা (as); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় চলচ্চিত্র ও অসমের থিয়েটার জগতের এক সুপরিচিত অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); Indian actress (en); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); actriz india (gl); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indische Schauspielerin (de); actriu índia (ca); ban-aisteoir Indiach (ga); भारतीय चलचित्र अभिनेत्री (ne); pemeran asal India (id); indyjska aktorka (pl); indisk skuespiller (nb); Indiaas actrice (nl); індійська акторка (uk); actriz indiana (pt); indisk skodespelar (nn); خانمەکتەرێکی ھیندی (ckb); Indian actress (en); ممثلة هندية (ar); ඉන්දියානු නිළිය (si); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱮᱠᱴᱨᱮᱥ (sat) Seema Biswas (ml); Seema Biswas (as)
सीमा बिस्वास 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी १४, इ.स. १९६५
नलबारी
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८८
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सीमा बिस्वास (जन्म १४ जानेवारी १९६५) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत ज्या हिंदी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करतात. शेखर कपूरच्या बॅन्डिट क्वीन (१९९४) या चित्रपटात फुलन देवीची भूमिका साकारल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[] १९९९-२००० साली त्यांच्या नाटकांमधील कामासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. दीपा मेहताच्या वॉटर (२००५) मधील शकुंतलाच्या भूमिकेसाठी त्यांना २००६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जीनी पुरस्कार मिळाला जो कॅनेडियन सिनेमा आणि टेलिव्हिजन अकादमी सादर करते. त्यांच्या इतर मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये खामोशी: द म्युझिकल (१९९६), भूत (२००३), विवाह (२००६) आणि हाफ गर्लफ्रेंड (२०१७) हे आहे. खामोशी चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन पुरस्कार जिंकला. चित्रपटांव्यतिरिक्त, बिस्वास अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत.

वैयक्तिक जीवन आणि शिक्षण

[संपादन]

बिस्वास यांचा जन्म आसाममधील नलबारी येथे जगदीश बिस्वास आणि मीरा बिस्वास यांच्या पोटी झाला.[] त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आसामच्या नलबारी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे नाट्यकलेचे शिक्षण घेतले.[][]

कारकीर्द

[संपादन]

कृष्णन कार्थाच्या अम्शिनी (हिंदी) मध्ये विश्वास यांनी मुख्य भूमिका केली होती, ती फिल्मोत्सव १९८८ च्या इंडियन पॅनोरमा विभागात दाखल झाली होती. शेखर कपूरने एनएसडी रेपर्टरी कंपनीमध्ये त्यांच कार्य पाहिल्यानंतर त्यांना बँडिट क्वीनमध्ये भूमिका दिली. त्याआधी आसामी सिनेमात त्यांनी काम केले असले तरी, हिंदी सिनेमातील हा पहिला मोठा चित्रपट होता.

१९९६ मध्ये, संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी: द म्युझिकलमध्ये नाना पाटेकर यांच्या पत्नी फ्लेव्ही या मूकबधिर महिलेची भूमिका त्यांनी केली आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्ड जिंकला.

नाटकांमध्ये दृढपणे रुजलेली, त्यांनी एकसारख्या ठराविक भूमिका करण्यास नकार दिला,[] आणि विविध चित्रपट आणि पात्र भूमिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठी, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.[] बिनधास्त, ध्यासपर्व आणि लालबाग परळ हे त्यांचे काही मराठी चित्रपट आहेत.

दिग्दर्शक संदीप मारवाह यांच्या हस्ते त्यांना इंटरनॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन क्लब ऑफ एशियन ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनचा आजीवन सदस्यत्वाने सन्मानित करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये, बिस्वास गोवा येथे २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे परिक्षक सदस्य होत्या.[]

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९८८ अम्शिनी शारदा हिंदी
१९९४ बॅन्डिट क्वीन फूलन देवी
१९९६ खामोशी: द म्युझिकल फ्लेव्ही ब्रीगॅञ्हा
१९९७ लेडीज ओन्ली
१९९८ हजार चौरासी की माँ सोमूची आई
१९९९ बिनधास्त सीबीआय अधिकारी मराठी
समर दूलारी हिंदी
२००१ ध्यासपर्व मालती कर्वे (रघुनाथ धोंडो कर्वेची पत्नी) मराठी
शांतम मल्याळम
२००२ दिवानगी मानसोपचारतज्ज्ञ हिंदी
कंपनी रानीबाई
घाव तान्या
२००३ बूम भारती हिंदी, इंग्रजी
भूत बाई हिंदी
इर्यकाय मर्सी तमिळ
पिंजर पगली हिंदी, पंजाबी
२००४ काया तरन सिस्टर अगाथा हिंदी
दोबारा
एक हसीना थी माल्ती वैद्य हिंदी, इंग्रजी
हनन सौ. हिरालाल हिंदी, इंग्रजी, बंगाली
२००५ वॉटर शकुंतला हिंदी, इंग्रजी
मुंबई गॉडफादर हिंदी
द व्हाइट लॅन्ड सुधाची आई
२००६ विवाह रमा
शून्य प्रधान
थलाईमागन आलनकर्म तमिळ
झिंदगी रॉक्स हिंदी
२००७ सोफिया मॅडम इंग्रजी
रिस्क देवकी वर्धान हिंदी
अमल सपना अग्रवाल हिंदी, इंग्रजी
२००८ स्ट्रायकर सिद्धार्थची आई हिंदी
शौर्य जावेद खानची आई
हेवन ऑन अर्थ इंग्रजी, पंजाबी
ये मेरा इंडिया बाई हिंदी
२००९ कुकिंग विथ स्टेला स्टेला हिंदी, इंग्रजी
डूजोन मेघाची काकू बंगाली
२०१० लालबाग परळ लक्ष्मी आई मराठी
सिटी ऑफ गोल्ड आई हिंदी
२०११ क्वीन्स! डेस्टीनी ऑफ डान्स गुरू अम्मा
Patang सुधा हिंदी, इंग्रजी, गुजराती
विथ लव्ह, दिल्ली! आई इंग्रजी
२०१२ मिडनाइट्स चिल्ड्रन मेरी इंग्रजी
२०१३ ओन्गा लक्ष्मी हिंदी, उडिया
२०१४ चारफुटीया छोकरे जानकी हिंदी
मंजूनाथ मंजूनाथची आई
सोल्ड अम्मा इंग्रजी
बाल्यकलसखी सेल्वी मल्याळम
एन्डलेस समर
एक्सक्लुजन हिंदी
२०१५ जय हो डेमोक्रसी मोहिनी देवी
२०१६ कोथानोडी धोनेश्वरी आसामी
अ येल्लो बर्ड शीवची आई तमिळ, मँडरिन, इंग्रजी
फ्रीकी अली अलीची आई हिंदी
ॲनॅटोमी ऑफ व्हायलेन्स
होल्डींग बॅक
२०१७ हाफ गर्लफ्रेंड माधवची आई
समीर मुम्ताझ खाला
सोल करी कोकणी
धिया पूटा काकीया भोजपुपूरी
२०१८ भोगा किरीकी आसामी
२०१९ डार्कनेस व्हिजिबल राखी हिंदी
२०२० इदम भानू मल्याळम
२०२० फनी बॉय अम्माची हिंदी, इंग्रजी, सिंहला
२०२१ अतर्ंगी रे नानी हिंदी
२०२२ बच्चन पांडे सौ. पांडे
२०२३ सर मॅडम सरपंच पार्वती

दूरदर्शन

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका
२०१४-१५ महाकुंभ : एक रहस्य, एक कहानी मै मुई
२०१९ लीला मधु
२०२० दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ! दादी अम्मा

वेब सिरीज

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नेटवर्क
२०२० कोड एम आसिफची आई अल्ट बालाजी/ झी फाईव्ह
२०२१ फॅमिली मॅन (सीझन २) पीएम बसू ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ
२०२२ मानव रोमा मा डिस्ने + हॉटस्टार
ब्रीद: इनटू द शॅडोज (सीझन २) डॉ. इंदू राव ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ
२०२३ कलकूट रवीची आई जिओसिनेमा

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार चित्रपट श्रेणी परिणाम
१९९६ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बॅन्डिट क्वीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी[]
१९९७ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री नामांकन
सर्वोत्तम महिला पदार्पण विजयी
खामोशी: द म्युझिकल सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री नामांकन
स्क्रीन पुरस्कार सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री विजयी
१९९९-२००० संगीत नाटक अकादमी पुरस्कार हिंदी नाटके - विजयी
२००६ जीनी पुरस्कार वॉटर सर्वोत्तम अभिनेत्री विजयी
कॅनेडियन स्क्रीन पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री विजयी
२००७ ग्रासितो चित्रपट पुरस्कार सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री विजयी
२०१२ कॅनेडियन स्क्रीन पुरस्कार मिडनाइट्स चिल्ड्रन सर्वोत्तम अभिनेत्री विजयी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Bandit queen used to cry all night, used to act nude in front of director and cameraman". News Track. 14 January 2020. 25 June 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Vasisht, Divya (24 June 2003). "Seema Biswas: Beyond the limelight". The Times of India. 21 March 2007 रोजी पाहिले.
  3. ^ M, Athira (19 July 2018). "I am a perfectionist, says Seema Biswas". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 18 November 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Kumar, Anuj (3 March 2007). "Beyond the image". The Hindu (Metro Plus Mangalore ed.). 7 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 March 2007 रोजी पाहिले.
  5. ^ Acharya, Anindita (4 June 2022). "Bandit Queen returns after 13 yrs". millenniumpost.in (इंग्रजी भाषेत). 18 November 2022 रोजी पाहिले.
  6. ^ Pranjal Borah (21 November 2014). "Seema Biswas as Jury in 45th International Film Festival of India". KothaSobi. 13 January 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 November 2014 रोजी पाहिले.
  7. ^ "43rd National Film Awards – 1996". Directorate of Film Festivals. pp. 26–27. 15 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 January 2013 रोजी पाहिले.