गोलियों की रासलीला राम-लीला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोलियों की रासलीला राम-लीला
दिग्दर्शन संजय लीला भन्साळी
निर्मिती संजय लीला भन्साळी
प्रमुख कलाकार रणवीर सिंग
दीपिका पदुकोन
संगीत मॉन्टी शर्मा, संजय लीला भन्साळी
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ नोव्हेंबर २०१३
अवधी १५५ मिनिटे
निर्मिती खर्च Indian Rupee symbol.svg ३५ कोटीगोलियों की रासलीला राम-लीला हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्याची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणवीर सिंगदीपिका पदुकोन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलियेट ह्या अजरामर प्रणयकथेवर हा चित्रपट आधारित आहे.

भूमिका[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]