दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे.jpg
दिग्दर्शन आदित्य चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
जावेद सिद्दिकी
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
अमरीश पुरी
फरीदा जलाल
अनुपम खेर
गीते आनंद बक्षी
संगीत जतिन-ललित
पार्श्वगायन उदित नारायण, लता मंगेशकर, कुमार सानू, आशा भोसले, अभिजीत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २० ऑक्टोबर १९९५
अवधी १८९ मि.
निर्मिती खर्च ४ कोटी
एकूण उत्पन्न १२२ कोटीदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (लोकप्रिय संक्षेप: डी.डी.एल.जे) हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. आदित्य चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

भूमिका[संपादन]

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

एकूण १० फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा ह्या बाबतीत बॉलिवूडमध्ये देवदास सोबत दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावर ११ पुरस्कार मिळवणारा ब्लॅक हा चित्रपट आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]