Jump to content

गीता बाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Geeta Bali; Geeta Bali; ગીતા બાલી; گیٖتا بالی; Geeta Bali; قیتا بالی; गीता बाली; Geeta Bali; Գիտա Բալի; Geeta Bali; Geeta Bali; गीता बाली; گیتا بالی; Geeta Bali; گیتا بالی; Geeta Bali; గీత బాలి; גיטה באלי; Geeta Bali; گیتا بالی; Geeta Bali; ᱜᱤᱛᱟ ᱵᱚᱞᱤ; 기타 발리; গীতা বালী; Geeta Bali; Geeta Bali; கீதா பாலி; Geeta Bali; গীতা বালি; Geeta Bali; Geeta Bali; Гита Бали; ގީތާ ބާލީ; Geeta Bali; ギータ・バリー; Geeta Bali; गीता बाली; Geeta Bali; ଗୀତା ବାଲୀ; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; جيتا بالى; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; ഗീത ബാലി; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; Geeta Bali; Гіта Балі; Geeta Bali; غيتا بالي; गीता बाली; ਗੀਤਾ ਬਾਲੀ; actriz india; ભારતીય અભિનેત્રી; aktore indiarra; اداکٲر (1930–1965); actriz india (1930–1965); индийская актриса; indische Schauspielerin (1930-1965); ban-aisteoir Indiach; بازیگر هندی; 印度女演員; indisk skuespiller; actriță indiană; indisk skådespelare; שחקנית הודית; हिन्दी फिल्मों की प्रसिद्ध अभिनेत्री; intialainen näyttelijä; Indian actress; இந்திய நடிகை; attrice indiana; ভারতীয় অভিনেত্রী; actrice indienne; India näitleja; އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް; हिंदी चित्रपट अभिनेत्री; ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ; indisk skuespiller; भारतीय अभिनेत्री; індійська акторка; actriz india; Indian actress; actores a aned yn 1930; pemeran asal India; indisk skodespelar; ബോളിവുഡ് ചലച്ചിത്ര രംഗത്തെ ഒരു നടി; Indiaas actrice (1930-1965); ਭਾਰਤੀ ਅਦਾਕਾਰਾ; actriz indiana; actriu índia; भारतीय अभिनेत्री; Indian actress (1930-1965); ممثلة هندية; 인도 배우; barata aktorino (1930-1965); Харкиртан Каур; Miss Haridarshan; Harikirtan Kaur; Geeta Bali; ஹரிகிர்டன் கௌர்
गीता बाली 
हिंदी चित्रपट अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यपंजाबी भाषा
जन्म तारीखइ.स. १९३०
अमृतसर
मृत्यू तारीखजानेवारी २१, इ.स. १९६५
मुंबई
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५०
नागरिकत्व
व्यवसाय
अपत्य
वैवाहिक जोडीदार
नातेवाईक
  • Ketan Desai (son-in-law)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q2360377
आयएसएनआय ओळखण: 0000000066878079
व्हीआयएएफ ओळखण: 51528643
जीएनडी ओळखण: 139066047
एलसीसीएन ओळखण: nr00020414
बीएनएफ ओळखण: 141523754
आय.एम.डी.बी. दुवा: nm0050188
विकिडाटावर माहिती संपादित करा

गीता बाली तथा हरिकीर्तन कौर (१९३०:अमृतसर - २१ जानेवारी, १९६५:मुंबई) या १९५० आणि १९६० च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.

त्यांचे कुटुंब अमृतसर शहरातून मुंबईस स्थलांतरित झाल्यावर त्यांनी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी द कॉबलर या चित्रपटात पहिली भूमिका केली तर १९४६मध्ये बदनामी या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

१९५५ मध्ये गीता बाली यांनी शम्मी कपूर यांच्याशी लग्न केले. योगीता बाली या गीता बाली यांची पुतणी होत.

जानेवारी १९६५ मध्ये एक चद्दर मैली सी या कादंबरीवर आधारित राणो या चित्रपटाचे चित्रकरण चालू असताना त्यांना देवीची बाधा झाली व वयाच्या ३५व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ

[संपादन]