आईना (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आईना
दिग्दर्शन दीपक सरीन
निर्मिती पामेला चोप्रा
कथा हनी इराणी
प्रमुख कलाकार जॅकी श्रॉफ
जुही चावला
अमृता सिंग
सईद जाफरी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ३१ मे १९९३


आईना हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ, जुही चावलाअमृता सिंग ह्यांच्या आघाडीच्या भूमिका असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]