सारिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सारिका
जन्म सारिका हासन
३ जून, इ.स. १९६२
नवी दिल्ली, भारत
इतर नावे सारिका ठाकूर
राष्ट्रीयत्व मराठी, तमिळ
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय)
भाषा मराठी तमिळ, हिंदी
पती कमल हासन (इ.स. १९८८ - इ.स. २००४)
अपत्ये श्रुती हासन
अक्षरा हासन

सारिका (रोमन लिपी: Sarika;) (३ जून, इ.स. १९६२; नवी दिल्ली, भारत - हयात) ही मराठी कुटुंबात जन्मलेली[ संदर्भ हवा ] चित्रपट-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६०च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मराठी अभिनेता सचिन पिळगावकर हा तिचा पहिला पती. घटस्फोटानंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता कमल हासनशी लग्न केले. आता तोही तिचा माजी पती असून तमिळ अभिनेत्री-मॉडेल-गायिका श्रुती हासन ही तिची कन्या आहे.

सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट[संपादन]

 • गीत गाता चल
 • ज़िद
 • तहान
 • परजानिया
 • प्रतिमा और पायल
 • भेजा फ्राई
 • मनोरमा सिक्स फीट अंडर
 • माझा पती करोडपती (मराठी)
 • रक्षाबंधन
 • राज तिलक
 • श्रीमान श्रीमती
 • सत्ते पे सत्ता और जैसी फिल्मों में विविध प्रकार की भूमिकाएं निभाईं.

पुरस्कार[संपादन]

 • परजानिया चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.