जब तक है जान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जब तक है जान
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार शाहरुख खान
कत्रिना कैफ
अनुष्का शर्मा
अनुपम खेर
ऋषी कपूर
गीते गुलजार
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ नोव्हेंबर २०१२
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १७५ मिनिटे
निर्मिती खर्च ६० कोटी
एकूण उत्पन्न २११ कोटीजब तक है जान हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, कतरिना कैफअनुष्का शर्मा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी मृत्यू पावलेल्या यश चोप्राचा हा अखेरचा चित्रपट होता.


पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]