Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Filmfare Award per il miglior regista; শ্রেষ্ঠ পরিচালক বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার; Filmfare Award du meilleur réalisateur; Filmfare Award за лучшую режиссуру; फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार; Filmfare Award/Beste Regie; Filmfare Award for Best Director; جایزه فیلم‌فیر بهترین کارگردان; 印度電影觀眾獎最佳導演; Filmfare for bedste instruktør; فلم فیئر اعزاز برائے بہترین ہدایت کار; فلم فیئر اعزاز برائے بہترین ہدایت کار; جائزة فيلم فير لأفضل مخرج; フィルムフェア賞 監督賞; Filmfarepris för bästa regissör; Nagroda Filmfare dla Najlepszego Reżysera; פרס פילמפייר לבמאי הטוב ביותר; Filmfare Award for Best Director; Anugerah Filmfare untuk Pengarah Terbaik; फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ निर्देशक पुरस्कार; Ֆիլմֆեյր մրցանակ լավագույն ռեժիսուրայի համար; ਫਿਲਮਫੇਅਰ ਸਭ ਤੋਂ ਵਧੀਆ ਨਿਰਦੇਸ਼ਕ; Filmfare Award for Best Director; Filmfare Award for Best Director; Penghargaan Filmfare untuk Sutradara Terbaik; Premi Filmfare a la millor direcció; award; पुरस्कार; Kategorie eines jährlichen Preises für Hindi-Filme; पुरस्कार; フィルムフェア賞 最優秀監督賞
फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार 
पुरस्कार
माध्यमे अपभारण करा
प्रकार
उपवर्ग
  • सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
स्थान
  • भारत
विजेता
  • बिमल रॉय (दो बीघा जमीन, इ.स. १९५४)
  • बिमल रॉय (परिणीता (१९५३ चित्रपट), इ.स. १९५५)
  • बिमल रॉय (बिराज बहू, इ.स. १९५६)
  • व्ही. शांताराम (झनक झनक पायल बाजे, इ.स. १९५७)
  • मेहबूब खान (मदर इंडिया, इ.स. १९५८)
  • बिमल रॉय (मधुमती, इ.स. १९५९)
  • बिमल रॉय (सुजाता (१९५९ चित्रपट), इ.स. १९६०)
  • बिमल रॉय (परख (चित्रपट), इ.स. १९६१)
  • बलदेव राज चोप्रा (कानून (१९६० चित्रपट), इ.स. १९६२)
  • अबरार अल्वी (साहिब बीबी और गुलाम, इ.स. १९६३)
  • बिमल रॉय (बंदिनी (१९६३ हिंदी चित्रपट), इ.स. १९६४)
  • राज कपूर (संगम, इ.स. १९६५)
  • यश चोप्रा (वक् त, इ.स. १९६६)
  • विजय आनंद (गाइड (चित्रपट), इ.स. १९६७)
  • मनोज कुमार (उपकर (हिंदी चित्रपट), इ.स. १९६८)
  • रामानंद सागर (आँखें (१९६८ हिंदी चित्रपट), इ.स. १९६९)
  • यश चोप्रा (इत्तेफाक, इ.स. १९७०)
  • असित सेन (दिग्दर्शक) (सफर (१९७० चित्रपट), इ.स. १९७१)
  • राज कपूर (मेरा नाम जोकर, इ.स. १९७२)
  • सोहनलाल कंवर (बेईमान (चित्रपट), इ.स. १९७३)
स्थापना
  • इ.स. १९५४
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलीवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. पहिला फिल्मफेर पुरस्कार २१ मार्च १९५४ रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये १९५३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला आणि तेव्हापासून ह्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे. १९५८ पर्यंत, इतर कोणत्याही नामांकनाची घोषणा करण्यात आली नव्हती आणि फक्त विजेत्याला थेट पुरस्कार देण्यात येत होते.

या श्रेणीतील पहिले विजेते बिमल रॉय होते ज्यांना दो बिघा जमीन या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.[] रॉययांनी हा पुरस्कार सर्वधिक ७ वेळा जिंकला असून (७ नामांकनांमधून) यश चोप्रा यांना सर्वाधिक वेळा असे १२ नामांकन (४ पुरस्कार) मिळाले आहे. रॉय यांच्या खालोखाल संजय लीला भन्साळी (५), यश चोप्रा (४) आणि राज कपूर (४) ह्यांना पुरस्कार मिळाले आहे. महेश भट्ट यांना ६ नामांकन मिळून एकही पुरस्कार मिळाला नाही. एकाच वर्षात दोन नामांकन मिळवणारे असे ३ दिग्दर्शक आहेत: १९७४ मध्ये गुलजार (अचानक आणि कोशिश), १९७७ मध्ये बासू चॅटर्जी (छोटी सी बात आणि चितचोर) आणि १९८० मध्ये हृषिकेश मुखर्जी (गोल माल आणि जुर्मना); परंतु त्यांना या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले नाहीत. २०२४ मध्ये १२वी फेल या चित्रपटासाठी विधू विनोद चोप्रा यांना नवीनतम पुरस्कार मिळाला आहे.

यादी

[संपादन]
बिमल रॉय यांना पहिला आणि सर्वाधील ७ वेळा पुरस्कार मिळाला आहे.
संजय लीला भन्साळी यांना ८ नामांकनांमधून ५ पुरस्कार मिळाले आहे.
यश चोप्रा यांना सर्वाधील १२ नामांकन मिळाले व ४ वेळा ते विजयी झाले.
राज कपूर यांना ६ नामांकनांमधून ४ पुरस्कार मिळाले आहे.
१९८५ मध्ये सई परांजपेंना त्यांच्या स्पर्श चित्रपतासाठी पुरस्कार मिळाला व त्या पहिल्या महिला विजेत्या झाल्या.
  विजेता व त्यांचा चित्रपट
  पुरस्कार सोहळा नाही
वर्षविजेताचित्रपट
१९५४[]बिमल रॉय दो बीघा जमीन
इतर नामांकन नाही
१९५५[]बिमल रॉयपरिणीता
इतर नामांकन नाही
१९५६[]बिमल रॉयबिराज बहू
इतर नामांकन नाही
१९५७[]व्ही. शांतारामझनक झनक पायल बाजे
इतर नामांकन नाही
१९५८[]मेहबूब खानमदर इंडिया
इतर नामांकन नाही
१९५९[]बिमल रॉयमधुमती
बलदेव राज चोप्रासाधना
महेश कौलतलाक
१९६०[]बिमल रॉयसुजाता
एल.व्ही. प्रसादछोटी बहन
व्ही. शांतारामनवरंग
१९६१[]बिमल रॉयपरख
के. आसिफमुघल-ए-आझम
किशोर साहूदिल अपना और प्रीत पराई
१९६२[१०]बलदेव राज चोप्राकानून
नितीन बोसगंगा जमना
राधू कर्माकरजिस देश में गंगा बहती है
१९६३[११]अबरार अल्वीसाहिब बीबी और गुलाम
बिरेन नागबीस साल बाद
मेहबूब खानसन ऑफ इंडिया
१९६४[१२]बिमल रॉयबंदिनी
बलदेव राज चोप्रागुमराह
सी.व्ही. श्रीधरदिल एक मंदिर
१९६५[१३]राज कपूरसंगम
ख्वाजा अहमद अब्बासशहर और सपना
सत्येन बोसदोस्ती
१९६६[१४]यश चोप्रावक्त
चेतन आनंदहकीकत
रामानंद सागरआरझू
१९६७[१५]विजय आनंदगाइड
असित सेनममता
हृषिकेश मुखर्जीअनुपमा
१९६८[१६]मनोज कुमारउपकार
ए. भीमसिंगमेहरबान
अदुर्थी सुब्बा रावमिलन
१९६९[१७]रामानंद सागरआखें
भप्पी सोनीब्रह्मचारी
राम माहेश्वरीनील कमल
१९७०[१८]यश चोप्राइत्तेफाक
एल.व्ही. प्रसादजीने की राह
शक्ती सामंताआराधना
१९७१[१९]असित सेनसफर
राज खोसलादो रास्ते
सोहनलाल कंवरपेहचान
१९७२[२०]राज कपूरमेरा नाम जोकर
हृषिकेश मुखर्जीआनंद
शक्ती सामंताकटी पतंग
१९७३[२१]सोहनलाल कंवरबे-इमान
कमाल अमरोहीपाकीझा
मनोज कुमारशोर
१९७४[२२]यश चोप्रादाग
गुलजारअचानक
गुलजारकोशिश
राज कपूरबॉबी
राजेंद्र भाटियाआज की ताजा खबर
१९७५[२३]मनोज कुमाररोटी कपडा और मकान
अनिल गांगुलीकोरा कागझ
बासू भट्टाचार्यअविष्कार
एम.एस. सत्यूगर्म हवा
श्याम बेनेगलअंकुर
१९७६[२४]यश चोप्रादीवार
गुलजारआँधी
रमेश सिप्पीशोले
शक्ती सामंताअमानुष
सोहनलाल कंवरसंन्यासी
१९७७[२५]गुलझारमौसम
बासू चॅटर्जीछोटी सी बात
बासू चॅटर्जीचितचोर
राजकुमार कोहलीनागीन
यश चोप्राकभी कभी
१९७८[२६]बासू चॅटर्जीस्वामी
असराणीचला मुरारी हिरो बनने
भीमसेन खुराणाघरोंदा
गुलजारकिनारा
मनमोहन देसाईअमर अकबर अँथनी
१९७९[२७]सत्यजित रेशतरंज के खिलाडी
प्रकाश मेहरामुकद्दर का सिकंदर
राज कपूरसत्यम शिवम सुंदरम
राज खोसलामैं तुलसी तेरे आंगन की
यश चोप्रात्रिशूल
१९८०[२८]श्याम बेनेगलजुनून
हृषिकेश मुखर्जीगोल माल
हृषिकेश मुखर्जीजुर्माना
मनमोहन कृष्णानूरी
यश चोप्राकाला पत्थर
१९८१[२९]गोविंद निहलानीआक्रोश
बलदेव राज चोप्राइंसाफ का तराझू
इस्माइल श्रॉफथोडीसी बेवफाई
हृषिकेश मुखर्जीखूबसूरत
जे.ओम प्रकाशआशा
१९८२[३०]मुझफ्फर अलीउमराव जान
के. बालाचंदरएक दूजे के लिए
रवींद्र धर्मराजचक्र
रमेश तलवारबसेरा
सई परांजपेचश्मेबद्दूर
श्याम बेनेगलकलयुग
१९८३[३१]राज कपूरप्रेम रोग
बलदेव राज चोप्रानिकाह
रमेश सिप्पीशक्ती
सागर सरहदीबाजार
सुभाष घईविधाता
१९८४[३२]गोविंद निहलानीअर्ध सत्य
महेश भट्टअर्थ
मोहनकुमारअवतार
राहुल रवैलबेताब
शेखर कपूरमासूम
१९८५[३३]सई परांजपेस्पर्श
कुंदन शाहजाने भी दो यारों
महेश भट्टसारांश
प्रकाश मेहराशराबी
रवी चोप्राआज की आवाज
१९८६[३४]राज कपूरराम तेरी गंगा मैली
महेश भट्टजनम
राहुल रवैलअर्जुन
रमेश सिप्पीसागर
१९८७पुरस्कार सोहळा नाही
१९८८पुरस्कार सोहळा नाही
१९८९[३५]मन्सूर खानकयामत से कयामत तक
एन. चंद्रातेझाब
राजेश रोशनखून भरी मांग
१९९०[३६]विधू विनोद चोप्रापरिंदा
मीरा नायरसलाम बॉम्बे!
सूरज बडजात्यामैने प्यार किया
सुभाष घईराम लखन
यश चोप्राचांदनी
१९९१[३७]राजकुमार संतोषीघायल
महेश भट्टआशिकी
मुकुल आनंदअग्निपथ
रवी राजा पिनिशेट्टीप्रतिबंध
१९९२[३८]सुभाष घईसौदागर
लॉरेन्स डिसूझासाजन
महेश भट्टदिल है के मानता नहीं
रणधीर कपूरहिना
यश चोप्रालम्हे
१९९३[३९]मुकुल आनंदखुदा गवाह
इंद्र कुमारबेटा
मन्सूर खानजो जीता वही सिकंदर
१९९४[४०]राजकुमार संतोषीदामिनी
डेव्हिड धवनआँखें
महेश भट्टहम हैं राही प्यार के
सुभाष घईखलनायक
यश चोप्राडर
१९९५[४१]सुरज बडजात्याहम आपके हैं कौन..!
मेहुल कुमारक्रांतिवीर
राजीव रायमोहरा
राजकुमार संतोषीअंदाज अपना अपना
विधू विनोद चोप्रा१९४२: अ लव्ह स्टोरी
१९९६[४२]आदित्य चोप्रादिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
इंद्र कुमारराजा
मन्सूर खानअकेले हम अकेले तुम
राजेश रोशनकरण अर्जुन
राम गोपाल वर्मारंगीला
१९९७[४३]शेखर कपूरबॅंडिट क्वीन
धर्मेश दर्शनराजा हिंदुस्तानी
गुलजारमाचिस
पार्थो घोषअग्नि साक्षी
राजकुमार संतोषीघातक: लेथल
१९९८[४४]जे.पी. दत्ताबॉर्डर
प्रियदर्शनविरासत
राजीव रायगुप्त
सुभाष घईपरदेस
यश चोप्रादिल तो पागल है
१९९९[४५]करण जोहरकुछ कुछ होता है
अब्बास-मस्तानसोल्जर
राम गोपाल वर्मासत्या
सोहेल खानप्यार किया तो डरना क्या
विक्रम भट्टगुलाम
२०००[४६]संजय लीला भन्साळीहम दिल दे चुके सनम
डेव्हिड धवनबीवी नं.१
जॉन मॅथ्यू मॅटनसरफरोश
महेश मांजरेकरवास्तव
सुभाष घईताल
२००१[४७]राकेश रोशनकहो ना... प्यार है
आदित्य चोप्रामोहब्बतें
धर्मेश दर्शनधडकन
मन्सूर खानजोश
विधू विनोद चोप्रामिशन कश्मीर
२००२[४८]आशुतोष गोवारीकरलगान
अनिल शर्मागदर: एक प्रेम कथा
फरहान अख्तरदिल चाहता है
करण जोहरकभी खुशी कभी गम
संतोष सिवनअशोक
२००३[४९]संजय लीला भन्साळीदेवदास
अब्बास-मस्तानहमराझ
राम गोपाल वर्माकंपनी
संजय गुप्ताकाँटे
विक्रम भट्टराझ
२००४[५०]राकेश रोशनकोई.. मिल गया
जे.पी. दत्ताएलओसी कारगिल
निखिल अडवाणीकल हो ना हो
राजकुमार हिरानीमुन्ना भाई एम.बी.बी.एस.
राम गोपाल वर्माभूत
सतीश कौशिकतेरे नाम
२००५[५१]कुणाल कोहलीहम तुम
आशुतोष गोवारीकरस्वदेस
फराह खानमैं हूँ ना
फरहान अख्तरलक्ष्य
राजकुमार संतोषीखाकी
यश चोप्रावीर-झारा
२००६[५२]संजय लीला भन्साळीब्लॅक
मधुर भांडारकरपेज ३
नागेश कुकुनूरइक्बाल
प्रदीप सरकारपरिणीता
राम गोपाल वर्मासरकार
२००७[५३]राकेश ओमप्रकाश मेहरारंग दे बसंती
करण जोहरकभी अलविदा ना कहना
राजकुमार हिरानीलगे रहो मुन्ना भाई
राजेश रोशनक्रिश
संजय गढवीधूम २
विशाल भारद्वाजओमकारा
२००८[५४]आमिर खानतारे जमीन पर
अनुराग बसूलाइफ इन अ... मेट्रो
फराह खानओम शांती ओम
इम्तियाझ अलीजब वी मेट
मणी रत्नमगुरु
शिमित अमीनचक दे! इंडिया
२००९[५५]आशुतोष गोवारीकरजोधा अकबर
ए.आर. मुर्गदासगजनी
अभिषेक कपूररॉक ऑन!!
आदित्य चोप्रारब ने बना दी जोडी
मधुर भांडारकरफॅशन
नीरज पांडेअ वेनस्डे!
२०१०[५६]राजकुमार हिरानी३ इडियट्स
अनुराग कश्यपदेव.डी
अयान मुखर्जीवेक अप सिड
इम्तियाज अलीलव्ह आज कल
आर. बाल्कीपा
विशाल भारद्वाजकमीने
२०११[५७]करण जोहरमाय नेम इज खान
अभिनव कश्यपदबंग
मनीष शर्माबँड बाजा बारात
संजय लीला भन्साळीगुजारिश
विक्रमादित्य मोटवानीउडान
२०१२[५८]झोया अख्तरजिंदगी ना मिलेगी दोबारा
अभिनय देवदेल्ली बेली
फरहान अख्तरडॉन २
इम्तियाझ अलीरॉकस्टार
मिलन लुथरियाद डर्टी पिक्चर
राज कुमार गुप्तानो वन किल्ड जेसिका
२०१३[५९]सुजॉय घोषकहानी
अनुराग बसूबर्फी!
अनुराग कश्यपगॅग्स ऑफ वासेपुर
गौरी शिंदेइंग्लिश विंग्लिश
शूजित सरकारविकी डोनर
२०१४[६०]राकेश ओमप्रकाश मेहराभाग मिल्खा भाग
अभिषेक कपूरकाय पो छे
आनंद एल. रायरांझणा
अयान मुखर्जीये जवानी है दीवानी
रोहित शेट्टीचेन्नई एक्सप्रेस
संजय लीला भन्साळीगोलियों की रासलीला राम-लीला
२०१५[६१]विकास बहलक्वीन
अभिषेक वर्मनटू स्टेट्स
अनुराग कश्यपअग्ली
राजकुमार हिरानीपी.के.
विशाल भारद्वाजहैदर
२०१६[६२]संजय लीला भन्साळीबाजीराव मस्तानी
आनंद एल. रायतनू वेड्स मनू
कबीर खानबजरंगी भाईजान
मेघना गुलजारतलवार
शूजित सरकारपिकू
श्रीराम राघवनबदलापूर
२०१७[६३]नितेश तिवारीदंगल
अभिषेक चौबेउडता पंजाब
अली अब्बास जफरसुल्तान
करण जोहरए दिल है मुश्किल
राम माधवानीनीरजा
शकुन बत्राकपूर अँड सन्स
२०१८[६४]अश्विनी अय्यर तिवारीबरेली की बर्फी
अद्वैत चंदनसिक्रेट सुपरस्टार
साकेत चौधरीहिंदी मीडियम
शशांक खेतानबद्रीनाथ की दुल्हनिया
श्री नारायण सिंहटॉयलेट: एक प्रेम कथा
२०१९[६५]मेघना गुलझारराझी
अमर कौशिकस्त्री
अमित शर्माबधाई हो
राजकुमार हिरानीसंजू
संजय लीला भन्साळीपद्मावत
श्रीराम राघवनअंधाधुन
२०२०[६६]झोया अख्तरगल्ली बॉय
आदित्य धरउरी: द सर्जिकल स्ट्राईक
जगन शक्तीमिशन मंगल
नितेश तिवारीछिछोरे
सिद्धार्थ आनंदवॉर
२०२१[६७]ओम राऊततान्हाजी: द अनसंग वॉरियर
अनुभव सिन्हाथप्पड
अनुराग बसूलुडो
शरण शर्मागुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल
शूजित सरकारगुलाबो सीताबो
२०२२[६८]विष्णुवर्धनशेरशाह
आकर्ष खुराणारश्मी रॉकेट
कबीर खान८३
सीमा पहवारामप्रसाद की तेहरवी
शूजित सरकारसरदार उधम
२०२३[६९]संजय लीला भन्साळीगंगूबाई काठियावाडी
अनीस बझ्मीभूल भुलैया २
अयान मुखर्जीब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा
हर्षवर्धन कुलकर्णीबधाई दो
सूरज बडजात्याउंचाई
विवेक अग्निहोत्रीद काश्मीर फाइल्स
२०२४[७०]विधू विनोद चोप्रा१२वी फेल
अमित रायओएमजी २
ॲटलीजवान
करण जोहररॉकी और रानी की प्रेम कहानी
संदीप रेड्डी वनगाॲनिमल
सिद्धार्थ आनंदपठाण

संदर्भ

[संपादन]
  1. "Restored Bimal Roy classic "Do Bigha Zamin" to be screened at 82nd Venice Film Festival". 17 जुलै 2025 रोजी पाहिले.
  2. "Complete list of winners of Filmfare Awards 1954". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  3. "Complete list of winners of Filmfare Awards 1955". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  4. "Complete list of winners of Filmfare Awards 1956". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  5. "Complete list of winners of Filmfare Awards 1957". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  6. "Complete list of winners of Filmfare Awards 1958". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  7. "Complete list of winners of Filmfare Awards 1959". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  8. "Complete list of winners of Filmfare Awards 1960". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  9. "Complete list of winners of Filmfare Awards 1961". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  10. "Complete list of winners of Filmfare Awards 1962". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  11. "Complete list of winners of Filmfare Awards 1963". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  12. "Complete list of winners of Filmfare Awards 1964". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  13. "Complete list of winners of Filmfare Awards 1965". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  14. "Complete list of winners of Filmfare Awards 1966". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  15. "Complete list of winners of Filmfare Awards 1967". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  16. "Complete list of winners of Filmfare Awards 1968". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  17. "Complete list of winners of Filmfare Awards 1969". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  18. "Complete list of winners of Filmfare Awards 1970". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  19. "Complete list of winners of Filmfare Awards 1971". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  20. "Complete list of winners of Filmfare Awards 1972". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  21. "Complete list of winners of Filmfare Awards 1973". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  22. "Complete list of winners of Filmfare Awards 1974". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  23. "Complete list of winners of Filmfare Awards 1975". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  24. "Complete list of winners of Filmfare Awards 1976". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  25. "Complete list of winners of Filmfare Awards 1977". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  26. "Complete list of winners of Filmfare Awards 1978". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  27. "Complete list of winners of Filmfare Awards 1979". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  28. "Complete list of winners of Filmfare Awards 1980". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  29. "Complete list of winners of Filmfare Awards 1981". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  30. "Complete list of winners of Filmfare Awards 1982". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  31. "Complete list of winners of Filmfare Awards 1983". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  32. "Complete list of winners of Filmfare Awards 1984". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  33. "Complete list of winners of Filmfare Awards 1985". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  34. "Complete list of winners of Filmfare Awards 1986". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  35. "Complete list of winners of Filmfare Awards 1989". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  36. "Complete list of winners of Filmfare Awards 1990". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  37. "Complete list of winners of Filmfare Awards 1991". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  38. "Complete list of winners of Filmfare Awards 1992". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  39. "Complete list of winners of Filmfare Awards 1993". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  40. "Complete list of winners of Filmfare Awards 1994". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  41. "Complete list of winners of Filmfare Awards 1995". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  42. "Complete list of winners of Filmfare Awards 1996". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  43. "Complete list of winners of Filmfare Awards 1997". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  44. "Complete list of winners of Filmfare Awards 1998". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  45. "Complete list of winners of Filmfare Awards 1999". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  46. "Complete list of winners of Filmfare Awards 2000". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  47. "Complete list of winners of Filmfare Awards 2001". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  48. "Complete list of winners of Filmfare Awards 2002". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  49. "Complete list of winners of Filmfare Awards 2003". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  50. "Complete list of winners of Filmfare Awards 2004". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  51. "Complete list of winners of Filmfare Awards 2005". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  52. "Complete list of winners of Filmfare Awards 2006". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  53. "Complete list of winners of Filmfare Awards 2007". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  54. "Complete list of winners of Filmfare Awards 2008". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  55. "Complete list of winners of Filmfare Awards 2009". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  56. "Complete list of winners of Filmfare Awards 2010". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  57. "Complete list of winners of Filmfare Awards 2011". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  58. "Complete list of winners of Filmfare Awards 2012". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  59. "Complete list of winners of Filmfare Awards 2013". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.
  60. "Complete list of winners of Filmfare Awards 2014". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2014 रोजी पाहिले.
  61. "Complete list of winners of Filmfare Awards 2015". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2015 रोजी पाहिले.
  62. "Complete list of winners of Filmfare Awards 2016". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2016 रोजी पाहिले.
  63. "Complete list of winners of Filmfare Awards 2017". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2017 रोजी पाहिले.
  64. "Complete list of winners of Filmfare Awards 2018". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2018 रोजी पाहिले.
  65. "Complete list of winners of Filmfare Awards 2019". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2019 रोजी पाहिले.
  66. "Complete list of winners of Filmfare Awards 2020". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2020 रोजी पाहिले.
  67. "Complete list of winners of Filmfare Awards 2021". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2021 रोजी पाहिले.
  68. "Complete list of winners of Filmfare Awards 2022". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2022 रोजी पाहिले.
  69. "Complete list of winners of Filmfare Awards 2023". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2023 रोजी पाहिले.
  70. "Complete list of winners of Filmfare Awards 2024". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2022 रोजी पाहिले.