जो जीता वही सिकंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जो जीता वही सिकंदर
निर्मिती वर्ष १९९२
भाषा हिंदी
निर्मिती नासिर हुसेन
दिग्दर्शन मन्सूर खान
गीते मजरूह सुलतानपुरी
संगीत जतिन-ललित
प्रमुख कलाकार आमिर खान
आयेशा झुल्का
दीपक तिजोरी
प्रदर्शित २२ मे १९९२
अवधी १७६ मिनिटे

जो जीता वही सिकंदर हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाची कथा डेहराडून येथील काही कॉलेजकुमारांच्या चढाओढीवर आधारित आहे. जो जीता वही सिकंदरला तिकिट खिडकीवर चांगले यश मिळाले. ह्या चित्रपटामधील उदित नारायणसाधना सरगमने गायलेले पहला नशा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.

भूमिका[संपादन]

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]