गल्ली बॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गल्ली बॉय
दिग्दर्शन झोया अख्तर
निर्मिती फरहान अख्तर
कथा झोया अख्तर
रीमा कगटी
प्रमुख कलाकार रणवीर सिंग
आलिया भट्ट
सिद्धांत चतुर्वेदी
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ फेब्रुवारी २०१९
वितरक झी स्टुडियो
निर्मिती खर्च भारतीय रूपया ४५ कोटी
एकूण उत्पन्न रु. २२८ कोटी



गल्ली बॉय हा २०१९ मधील हिंदी संगीतमय नाट्य चित्रपट आहे. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे आणि अख्तर आणि रीमा कागती लिखित आहे. टायगर बेबी फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली रितेश सिधवानी, अख्तर आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून त्यांच्यामध्ये आलिया भट्ट, कल्की कोचलीन, सिद्धांत चतुर्वेदी, विजय वर्मा, अमृता सुभाष आणि विजय राज यांच्या सहायक भूमिकेत आहेत. भारतीय स्ट्रीट रॅपर डिव्हाइन आणि नाझी यांच्या जीवनामुळे प्रेरित, मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील एका महत्त्वाकांक्षी स्ट्रीट रॅपरबद्दलची ही एक येत्या काळातली कहाणी आहे.

पात्र[संपादन]