अमृता राव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अमृता राव
जन्म अमृता राव
१७ जून, १९८१ (1981-06-17) (वय: ३७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००२ - चालू
प्रमुख चित्रपट Thackeray

अमृता राव (जन्म: १७ जून १९८१) ही बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील आघाडीची तारका व मॉडेल आहे. तिने इश्क विश्क, मै हूं ना, वेलकम टू सज्जनपूर इत्यादी यशस्वी चित्रपटांत कामे केली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत