रिचा चड्ढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रिचा चड्ढा
जन्म १८ डिसेंबर, १९८६ (1986-12-18) (वय: ३५)
अमृतसर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००८ - चालू

रिचा चड्ढा ( १८ डिसेंबर १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१२ साली ओय लकी! लकी ओय! ह्या चित्रपटामध्ये लहान भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी रिचा ह्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या गॅंग्ज ऑफ वासेपूर ह्या चित्रपटांमधील प्रमुख भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१३ मधील गोलियों की रासलीला राम-लीलामध्ये देखील तिने सहाय्यक भूमिका केली होती.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: