पद्मिनी (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Padmini Ramachandran.jpg

पद्मिनी रामचंद्रन (१२ जून १९३२ - २४ सप्टेंबर २००६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्रीभरतनाट्यम नर्तकी होती. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या पद्मिनीने सुमारे २५० चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. मेरा नाम जोकर, जिस देश में गंगा बहती है हे तिचे काही गाजलेले हिंदी चित्रपट होते.

पुरस्कार[संपादन]